सातबारा Watch

← तारदाळ

Ferfar #43400 · तारदाळ

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
486
Talathi
महेश बाबूराव साळवी
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या इचलकरंजी , इचलकरंजी लिहुन देणार : आसिफ फिरोज नायकवडे रा. तारदाळ गट नंबर/ सर्वे नंबर 486 यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 6631 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आसिफ फिरोज नायकवडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 609 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.