Ferfar #43401 · तारदाळ
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 747/ब/26
- Talathi
- महेश बाबूराव साळवी
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : ए.यु. स्मॉल फायनान्स बँक
लिहून घेणार : सागर मधुकर नलवडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 747/ब/26 तपशिल : प्रमाणे सागर मधुकर नलवडे यानी ए.यु. स्मॉल फायनान्स बँक लि. कोल्हापूर ब्रांच यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 38790
दिनांक 02-09-2024 रोजी एयु स्मॉल फायनान्स बँक लि. चा सागर मधुकर नलवडे यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज. - 38867
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ क्र.२०२६ दिनांक १२/८/२०२६ व रिकन्व्हेयन्सदस्त नं ५९४६ दिनांक २२/९/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.