सातबारा Watch

← तारदाळ

Ferfar #43408 · तारदाळ

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
751
Talathi
महेश बाबूराव साळवी
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : आझाद चौक नागरी सहकारी पतसंस्था मर्या.इचलकरंजी लिहून घेणार : रेश्मा इसाक मकानदार यांनी सर्व्हे क्रमांक : 751 तपशिल : दिनांक 16/10/2023 रोजी आझाद चौक नागरी सहकारी पतसंस्था मर्या.इचलकरंजी चा रेश्मा इसाक मकानदार यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 37723 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/क्र.२०२६ व रिकन्व्हेयन्सदस्त नं ६२५९ दिनांक ८/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.