Ferfar #43414 · तारदाळ
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 620/अ/2
- Talathi
- महेश बाबूराव साळवी
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि., मुख्य शाखा इचलकरंजी
गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र यशंवत भोसले रा. तारदाळ यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 7399-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 620/अ/2 क्षेत्र 0.0095 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र यशंवत भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.