सातबारा Watch

← तारदाळ

Ferfar #43428 · तारदाळ

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
747/अ
Talathi
महेश बाबूराव साळवी
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : आझाद चौक नागरी सहकारी पत संस्था ,मर्यादित गहाणखत लिहुन देणार : किरण आनंदराव धोत्रे रा. तारदाळ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6839-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 747/अ क्षेत्र 0.0139 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण आनंदराव धोत्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.