सातबारा Watch

← तारदाळ

Ferfar #43429 · तारदाळ

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
284
Talathi
महेश बाबूराव साळवी
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री. आदिनाथ को.ऑप. बँक लि. इचलकरंजी गहाणखत लिहुन देणार : कलावती शिवगोंडा चौगुले रा. तारदाळ यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 7372-2026 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 284 क्षेत्र 0.0223 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कलावती शिवगोंडा चौगुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : राहूल शिवगोंडा चौगुले - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 12515) ,