Ferfar #16976 · खोतवाडी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 90
- Talathi
- महेश बाबूराव साळवी
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-09-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-09-2026
लिहुन देणार:-
अर्जुन बापू कोळी ,चंपाबाई बापू कोळी ,भीमराव बापू कोळी ,मारुती बापू कोळी रा. खोतवाडी(खाता क्रमांक2211) यांचे गट/सर्व्हे क्रमांक90, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0323 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0095 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
लक्ष्मी सदा तारळेकर गट/सर्व्हे क्रमांक 90 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0095 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक २१६ दिनांक १८/१/१९८५ प्रमाणे रक्कम रुपये ५०० घेऊन खरेदी केली तीच जागा
लिहुन देणार:- लक्ष्मी सदा तारळेकर गट/सर्व्हे क्रमांक 90 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0095 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी त्यांनी
लिहुन घेणार :
जुलेखान मियाँलाला कलावंत , (खाता क्रमांक :-13418)गट/सर्व्हे क्रमांक 90 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0095 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
उपविभागीय अधिकारी इचलकरंजी विभाग इचलकरंजी यांनी क्र.तुकडे बंदी तुकडे जोड/कावी /७२९ ७३०/२०२६ प्रमाणे
यांना दुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2353 दिनांक 06/05/2004 प्रमाणे रक्कम रुपये 18000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.