सातबारा Watch

← खोतवाडी

Ferfar #17024 · खोतवाडी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
88
Talathi
महेश बाबूराव साळवी
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : चेतना नागरी सहकारी पतसंस्था मर्या शहापूर इचलकरंजी लिहून घेणार : नंदकुमार दत्तात्रय माने यांनी सर्व्हे क्रमांक : 88 तपशिल : दिनांक 25/06/2021 रोजी चेतना नागरी सहकारी पतसंस्था मर्या.इचल. चा नंदकुमार दत्तात्रय माने यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 12124 दिनांक 06/10/2021 रोजी चेतना नागरी सहकारी पतसंस्था मर्या शहापूर इचलकरंजी चा नंदकुमार दत्तात्रय माने यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 12111 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ क्र.२०२६ दिनांक २२/९/२०२६ व रिकन्व्हेयन्सदस्त नं ६००३ दिनांक २४/९/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.