Ferfar #17042 · खोतवाडी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 165
- Talathi
- महेश बाबूराव साळवी
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
बक्षीसपत्राने /हिब्बानामा लिहुन देणार:-
मकतुमसाब करीमसाब नदाफ मान्यता देणार हजरत व रियाज मकतुमसाब नदाफ रा. खोतवाडी(खाता क्रमांक13195) गट/सर्व्हे क्रमांक165, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0062 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0042 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने /हिब्बानामा लिहुन घेणार:-
मलिकसाब मकतुमसाब नदाफ , (खाता क्रमांक :-13463)गट/सर्व्हे क्रमांक 165 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0042 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना मे.नोटरीसो पाबिल्क इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील बक्षीसपत्र /हिब्बानामा क्रमांक 12917 दिनांक 19/12/2020 प्रमाणे विनामूल्य बक्षीस /हिब्बानामा दिल्याने बक्षीसपत्र/हिब्बानामा लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.