सातबारा Watch

← खोतवाडी

Ferfar #17069 · खोतवाडी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
58
Talathi
महेश बाबूराव साळवी
First seen
40h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026 लिहुन घेणार : चेतना नागरी सहकारी पत संस्था मर्या इचलकरंजी, इचलकरंजी लिहुन देणार : सिद्धेश्वर कांतेश्वर पाटील रा. खोतवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 58 यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 2419 दिनांक 28/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0102 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिद्धेश्वर कांतेश्वर पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 28/04/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.