सातबारा Watch

← खोतवाडी

Ferfar #17078 · खोतवाडी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
175
Talathi
महेश बाबूराव साळवी
First seen
44h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : चेतना नागरी सह.पतसंस्था मर्यादित इचलकरंज , , इचलकरंज लिहुन देणार : राघवेंद्र रविंद्र पाटील रा. खोतवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 175 यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 6567 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 19300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0235 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राघवेंद्र रविंद्र पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 19300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.