सातबारा Watch

← खोतवाडी

Ferfar #17083 · खोतवाडी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
महेश बाबूराव साळवी
First seen
47h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : आझाद चौक नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,शहापूर इचलकर, इचलकर लिहुन देणार : ज्ञानेश्वर जयपाल कांबळे रा. खोतवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 68 यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 6623 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0080 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर जयपाल कांबळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.