Ferfar #17084 · खोतवाडी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 170
- Talathi
- महेश बाबूराव साळवी
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार लता दिलीप घंगाळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुनिता रमेश चव्हाण ऐवजी लता दिलीप घंगाळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार हातकणंगले यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1452 दि. 24/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/09/2025 मधील नोंदणी क्र.पी- P-25121 अन्वये सुनिता रमेश चव्हाण ऐवजी लता दिलीप घंगाळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .