Ferfar #17087 · खोतवाडी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 171
- Talathi
- महेश बाबूराव साळवी
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : अक्कमहादेवी महिला नागरी सहकारी पत संस्था मर्या इचलकरंजी
लिहून घेणार : चाँदबी मेहबू मुल्ला
यांनी सर्व्हे क्रमांक : 171 तपशिल : प्रमाणे चाँदबी मेहबू मुल्ला यानी अक्कमहादेवी महिला नागरी सहकारी पत संस्था मर्या इचलकरंजी यांच्या कडुन रक्कम रुपये 550000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14207
दिनांक 15/07/2017 रोजी अक्कमहादेवी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चा चाँदबी मेहबू मुल्ला यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 9509
प्रमाणे चाँदबी मेहबू मुल्ला यानी अक्कमहादेवी महिला नागरी सह पतसंस्था मर्या इचलकरंजी - यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 9498
अस्लम कलावंत,सलीम,चांदबी मुल्ला बाबत अक्कामहादेवी महिला नागरी सह पतसंस्था मर्या इचल चा र रु २५०००० चा तारण गहाण बोजा नोंद - 6303
अस्लम कलावंत,चांदबी ,सलीम मुल्ला बिसमिल्ला मुल्ला बाबत अक्कामहादेवी नागरी सह पतसंस्था मर्या इचल चा र रु २५०००० चा तारण गहाण बोजा नोंद - 6301
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ क्र.३२/२०२६/२०२७/७७ दिनांक १७/९/२०२६ व रिकन्व्हेयन्सदस्त नं ६६७३ दिनांक ५/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.