Ferfar #17109 · खोतवाडी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 68
- Talathi
- महेश बाबूराव साळवी
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : यशश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या इचलकरंजी
गहाणखत लिहुन देणार : तौफिक शिकंदर अरब ,हलिमा तौ॑फिक अरब रा. खोतवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6814-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68 क्षेत्र 0.0046 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तौफिक शिकंदर अरब ,हलिमा तौ॑फिक अरब यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.