Ferfar #14842 · चंदूर
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-10-2026
बाजूस दाखल गट नं 527/अ, 527/ब,1103,1273,539 व 542 चे खातेदार काशिनाथ निगोंडा पाटील यांनी दिले अर्जानुसार 7/12 चे इतर हक्कातील वारस रुपाली निगोंडा पाटील (लग्ननंतरचे नाव राणी मलगोंडा चनगोंडनावर )यांचे नाव भोगवटदार सदरी फेरफार क्र.14756 नुसार आलेने तसेच सरला निगोंडा पाटील या दिनांक 27/08/2026 रोजी मयत झालेने फेरफार क्र.4135 नुसार दाखल इतर हक्कातील वारस नावे कमी केलेची नोंद केली असे.