Ferfar #14873 · चंदूर
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 476
- Talathi
- राजू सावंता माळी
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : : कै.देवगोंडा कलगोंडा पाटील अरुण विविध कार्य सह सेवा संस्था चंदूर
लिहून घेणार : विजया रघुनाथ पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 476 तपशिल : विजया रघुनाथ पाटील यांचे बाबत कै देवगोंडा कलगोंडा पाटील अरुण विकास सेवा संस्था मर्या चंदूर यांचा इकरार बोजा र. रु. ३,००,०००/- - 13593
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र 63/2026 दि 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.