Ferfar #14874 · चंदूर
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 195/अ
- Talathi
- राजू सावंता माळी
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026
फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026प्रमोद सुरेश शिनगारे, यांनी अर्ज दिला की कै. तातोबा भुजगोंडा पाटील भूखंड क्र ७८ हे 05/08/1998 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.26/11/1997 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-
गट/सर्व्हे क्रमांक 195/अ -
प्रमोद सुरेश शिनगारे ,प्रवीण सुरेश शिनगारे (खाता क्रमांक :-14540) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी
सदरचे मृत्युपत्राबाबत मे.दिवाणी न्यायाधीश,इचलकरंजी यांचे कोर्टात मृत्युपत्राबाबत दिवाणी किरकोळ अर्ज 18/2026 दाखल करून 10/08/2026 चे कोर्टाचे निकालप्रमाणे मृत्युपत्र प्रोबेट करून घेतले आहे.तसेच गट खुला करणेबाबत मा.अपर तहसिलदारसो इचलकरंजी यांचेकडील ई/चावडी/एसआर/आदेश/425/2026 दि 16/10/2026 आलेने मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.