सातबारा Watch

← चंदूर

Ferfar #14875 · चंदूर

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
425, 426
Talathi
राजू सावंता माळी
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 अधिकारी : इतर संतोष आनंदा पाटील वारस आनंदा महादेव पाटील बाबत वसुली अधिकारी,गडहिंग्लज तालुका सहकारी पतपेढी मर्या.मुंबई यांचेकडील जावक क्र. गडहिंग्लज/1/9740/जप्ती/वसुली/अधिनियम 156 दि.13/10/2026 तसेच मा.अपर जिल्हाधिकारीसो,कोल्हापूर यांचेकडील क्र.अ.जि.कक्ष/आरआर/169/2023 दि 19/05/2023 रोजीचे परिपत्रक आलेने इतर हक्कात संतोष आनंदा पाटील बाबत जप्ती आदेश बोजा रक्कम रु 3266161/- नोंद केली असे.