सातबारा Watch

← चंदूर

Ferfar #14876 · चंदूर

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
476
Talathi
राजू सावंता माळी
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 लिहून देणार : जयकिसान विविध कार्य सह सेवा संस्था चंदूर लिहून घेणार : महादेव बाळगोंडा पाटील यांनी महादेव पाटील बाबत जयकिसान वि.का.स.सेवा संस्था चंदूर यांचा डी बोजा रं.रु. 2,00,000/- - 8089 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.39/2026/27 दि 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.