सातबारा Watch

← चंदूर

Ferfar #14877 · चंदूर

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
1030
Talathi
राजू सावंता माळी
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : डॉ.आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील जयसिंगपूर उदगाव सह बँक, लि जयसिंगपूर शाखा चंदूर लिहून घेणार : विक्रांत विजयसिंह कदम उर्फ भोपेराव यांनी सर्व्हे क्रमांक : 1030 तपशिल : विक्रांत विजयसिंह कदम उर्फ भोपेराव यांचे बाबत डॉ आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील जयसिंगपूर उदगांव सहकारी बँक लि जयसिंगपूर शाखा चंदूर यांचा बोजा र. रु. ३०,००,०००/- - 11729 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र36/2026-27 दि 25/05/2026 व सह निबंधक वर्ग -2,इचलकरंजी क्र. 2 यांचेकडील रिकन्व्हेंसपत्र क्र.6402/2026 दि 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.