सातबारा Watch

← चंदूर

Ferfar #14878 · चंदूर

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
470
Talathi
राजू सावंता माळी
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 बक्षीसपत्राने/हिब्बानामा लिहुन देणार:- हमीदुल्ला गुलाब नदाफ रा. चंदूर(खाता क्रमांक11577) गट/सर्व्हे क्रमांक470, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0251 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0083 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने/हिब्बानामा लिहुन घेणार:- जनतबी राजू नदाफ , (खाता क्रमांक :-14541)गट/सर्व्हे क्रमांक 470 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0083 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी मे.पब्लिक नोटरीसो, अॅड.मृणाल गिरीष माने इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील क्रमांक 3404/2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र/हिब्बानामा लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.