Ferfar #7740 · तळंदगे
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 160, 161, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक १३५७ दि.१०/११/१९८८ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- रामचंद्र धुळाप्पा हुपरे बाळासो धुळाप्पा हुपरे आप्पासो धुळाप्पा हुपरे सुशिला अंकुश शिंत्रे