Ferfar #7857 · रांगोळी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि इचलकरंजी शाखा हुपरी
गहाणखत लिहुन देणार : प्रणय संजीव पाटील ,महेंद्र संजीव पाटील रा. रांगोळी यांनी दुय्यम निबंधक कागल यांचेकडील दस्त क्रमांक 3538-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 989, 990, 992 क्षेत्र 0.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रणय संजीव पाटील ,महेंद्र संजीव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
संजीव जिनगोंडा पाटील - कर्जदार - (खाता क्रमांक :- 6932) ,