Ferfar #7861 · रांगोळी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि आष्टा पीपल्स को ऑप बँक लि आष्टा शाखा हुपरी ता.हातकणंगले जि.कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : मोहन जिन्नाप्पा मगदुम रा. रांगोळी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6513-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 449, 456 क्षेत्र 0.2250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहन जिन्नाप्पा मगदुम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.