Ferfar #7863 · रांगोळी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 685
- Talathi
- शांतीनाथ सुभाष शंभूशेटे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोहिनूर सहकारी बँक लि. इचलकरंजी
गहाणखत लिहुन देणार : गफूर बाळासो मुल्ला ,नजीर बाळू मुलाणी रा. रांगोळी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6595-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 685 क्षेत्र 0.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गफूर बाळासो मुल्ला ,नजीर बाळू मुलाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार - आयेशा नजीर मुल्लाणी (खाता क्रमांक :- ) ,
कर्जदार - मे.मुल्लाणी ट्रेडर्स प्रोप्रा. तर्फे इर्शाद नजीर मुल्लाणी (खाता क्रमांक :- ) ,
सहकर्जदार - जैनुल नजीर मुल्लाणी (खाता क्रमांक :- ) ,
सहकर्जदार - शाहिरा इर्शाद मुल्लाणी (खाता क्रमांक :- 563) ,