सातबारा Watch

← रांगोळी

Ferfar #7864 · रांगोळी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
664
Talathi
शांतीनाथ सुभाष शंभूशेटे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- बाळू बाबालाल तराळ रा. रांगोळी(खाता क्रमांक578) यांचे गट/सर्व्हे क्रमांक664, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रकाश तुकाराम देवणे ,वसंत तुकाराम देवणे ,विलास तुकाराम देवणे ,सुभाष तुकाराम देवणे - - -, (खाता क्रमांक :-7455)गट/सर्व्हे क्रमांक 664 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 746 दिनांक 08/02/1994 प्रमाणे रक्कम रुपये 3000 घेऊन खरेदी दिली. दि. ०३ नोव्हेंबर २०२५ रोजीचे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र सुधारित अध्यादेशानुसार कोणतेही अधिमुल्य न आकारता नियमाधीन करण्यात येईल अशी तरतुद असल्याने सदरचे तुकडा खरेदी क्षेत्र विनामूल्य नियमाधीन करणेस पात्र असल्याने व अपर तहसिलदारसो इचलकरंजी यांचे कडील क्र. तु.बं.तु.जो./कावी/२२७/२०२६ नुसार सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.