सातबारा Watch

← रांगोळी

Ferfar #7869 · रांगोळी

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
664
Talathi
शांतीनाथ सुभाष शंभूशेटे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026बाजूस दाखल केले जमिनीबाबत तानाजी शंकर कमते यांनी मौजे रांगोळी तालुका हातकणंगले येथील गट नंबर 664 एकूण क्षेत्र ४.१४ हे आर पैकी क्षेत्र 0.0225 आर इतक्या क्षेत्राबाबत खरेदीपत्र रजिस्टर दस्त नंबर १४८६ दिनांक ११/०४/१९८६ ने खरेदी देणार बाळू बाबालाल तराळ यांचे कडून खरेदी घेणार बापू कृष्णा कमते यांनी खरेदी घेतली तद्नंतर खरेदी रजिस्टर दस्त नंबर ११५९ दिनांक २१/०३/२००० ने खरेदी देणार बापू कृष्णा कमते यांचे कडून खरेदी घेणार राजाराम दत्तू कमते यांनी खरेदी घेतली तद्नंतर दुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3899 दिनांक 29/09/2000 ने खरेदी देणार राजाराम दत्तू कमते यांचे कडून खरेदी घेणार तानाजी शंकर कमते यांनी खरेदी घेतलेने सदर झालेला खरेदी विक्री व्यवहार नियमानुकूल करणे बाबतचा प्रस्ताव इकडील कार्यालयाकडे सादर केला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने 7/12 पत्रकी क्षेत्र ०.०२२५ आर इतक्या क्षेत्राबाबत झालेला खरेदी विक्री व्यवहाराची नोंद होणे कामी महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा अधिनियम 2017 चे सात सप्टेंबर 2017 रोजी ची अधिसूचना व दिनांक 15 ऑक्टोंबर 2024 रोजीचे महाराष्ट्र शासन राजपत्र आणि दिनांक 3 नोवेंबर 2025 रोजीचे महाराष्ट्र शासन राजपत्र नुसार सातबारा पत्रकी खरेदी घेणार तानाजी शंकर कमते यांचे नावाची नोंद होनेकामी सदर नोंद केली असे. इतर अधिकारातील कंस केलेली माहिती : सर्व्हे क्रमांक: 664, इतर अधिकार प्रकार : इतर ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : तानाजी शंकर कमते 0.02.25