Ferfar #2908 · जंगमवाडी
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 14
- Talathi
- शांतीनाथ सुभाष शंभूशेटे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : श्री विठ्ठल रखुमाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित हुपरी
लिहून घेणार : राजेंद्र गणपती मोरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 14 तपशिल : कर्जदार अंजना पवार व सहकर्जदार चंपाबाई मोरे,राजेंद्र मोरे बाबत श्री.विठ्ठल रखुमाई ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.हुपरी र.500000/ - 2064
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला व सह. दु.निबंधक इचलकरंजी यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र. ६६०७ दि. ३०/०९/२०२६ रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.