सातबारा Watch

← रेंदाळ

Ferfar #17358 · रेंदाळ

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-02
Objection until
2026-09-20
Certified
—
Gat / Survey
100
Talathi
हेमलता राजेश शेडसाळे
First seen
40h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/09/2026 बाजूस दाखल गट नं.१०० चे मूळ खातेदार शंकर आत्माराम पाटील यांनी रजिस्टर दस्त क्र.१८४३/१९९० दि.०२/०७/१९९० नुसार ०.०३०० आर क्षेत्र दिलीप भिमराव काळगे यांना खरेदी दिले होते. दिलीप भिमराव काळगे यांनी रजिस्टर दस्त क्र.898/2001 दि.13/02/2001 नुसार ०.०३०० आर क्षेत्र नंदन ज्ञानदेव सुतार, वंदन ज्ञानदेव सुतार, दिपक ज्ञानदेव सुतार व अमर ज्ञानदेव सुतार यांना खरेदी दिले होते. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल करणेकरीता वर्दी अर्जासोबत रजि.खरेदी दस्ताची झेरोक्स प्रत, झोन दाखला, इनाम पत्रकात नमूद नसलेबाबत दाखला जोडून आलेवरून व सदर खरेदी व्यवहार दि.०३/११/२०२५ रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार नियमानुकुल केलेबाबत मा.उपविभागीय अधिकारीसो इचलकरंजी यांचेकडील क्र.तुकडेबंदी तुकडे जोड/का.वि./८५४/२०२६ दि.१७/०८/२०२६ रोजीचे पत्र आलेवरून नंदन ज्ञानदेव सुतार, वंदन ज्ञानदेव सुतार, दिपक ज्ञानदेव सुतार व अमर ज्ञानदेव सुतार यांचे नाव भोगवटादार सदरी दाखल करणेकरिता नोंद केली असे. इतर अधिकारातील कंस केलेली माहिती : सर्व्हे क्रमांक: 100, इतर अधिकार प्रकार : तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : अमर ज्ञानदेव सुतार क्षेत्र ०.०३ आर सर्व्हे क्रमांक: 100, इतर अधिकार प्रकार : तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : दिपक ज्ञानदेव सुतार सर्व्हे क्रमांक: 100, इतर अधिकार प्रकार : तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : नंदन ज्ञानदेव सुतार सर्व्हे क्रमांक: 100, इतर अधिकार प्रकार : तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : वंदन ज्ञानदेव सुतार