Ferfar #17451 · रेंदाळ
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 1030
- Talathi
- हेमलता राजेश शेडसाळे
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
गहाणखत लिहुन घेणार : आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँक लि. रेंदाळ
गहाणखत लिहुन देणार : प्रकाश रघुनाथ पाटील रा. रेंदाळ यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 5398-2026 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1030 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश रघुनाथ पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.