सातबारा Watch

← रेंदाळ

Ferfar #17483 · रेंदाळ

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
हेमलता राजेश शेडसाळे
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि इचलकरंजी शाखा हुपरी गहाणखत लिहुन देणार : आफसाना रफिक मोमीन रा. रेंदाळ यांनी दुय्यम निबंधक कागल यांचेकडील दस्त क्रमांक 3621-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52 क्षेत्र 0.0176 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आफसाना रफिक मोमीन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : रफिक इकबाल मोमीन - कर्जदार (खाता क्रमांक :- 14844) ,