Ferfar #17485 · रेंदाळ
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 101
- Talathi
- हेमलता राजेश शेडसाळे
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हुपरी ता हातकणंगले जि कोल्हापुर
गहाणखत लिहुन देणार : मारुती मनोहर वाघमोडे रा. रेंदाळ यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6498-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारुती मनोहर वाघमोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सारंग मारुती वाघमोडे (खाता क्रमांक :- ) ,