Ferfar #17489 · रेंदाळ
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : सह्याद्री सह. शेती सुधारक सो. म्हसवे
लिहुन देणार : संजय आण्णासो पाटील रा. रेंदाळ यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1477,1481 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय आण्णासो पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 45 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.