Ferfar #17490 · रेंदाळ
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 92
- Talathi
- हेमलता राजेश शेडसाळे
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
लिहून देणार : लायक बोजा
लिहून घेणार : अरुण शंकर गाट
यांनी सर्व्हे क्रमांक : 92 तपशिल : अरुण शंकर गाट बाबत लायक बोजा र रु १,००,०००/ - 12691
फेरफार क्रमांकाने घेतलेला लायक बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.अप्पर तहसीलदारसो इचलकरंजी यांचेकडील क्र.एमएजी/वशि/७५१/२०२६ दि.१३/१०/२०२६ रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.