Ferfar #17515 · रेंदाळ
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 984
- Talathi
- हेमलता राजेश शेडसाळे
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बॅक लिमटेड
गहाणखत लिहुन देणार : अबुबकर अब्दुलमजिद डांगे रा. रेंदाळ यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6687-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 984 क्षेत्र 0.4350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अबुबकर अब्दुलमजिद डांगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.