सातबारा Watch

← रेंदाळ

Ferfar #17529 · रेंदाळ

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
105/अ
Talathi
हेमलता राजेश शेडसाळे
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : युवाशक्ती नागरी सह.पत संस्था मर्या.रेंदाळ, रेंदाळ लिहुन देणार : कर्जदार प्रकाश बाबासो गोसावी सहकर्जदार मंगल बाबासो गोसावी रा. गट नंबर/ सर्वे नंबर 105/अ यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6444 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0185 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगल बाबासो गोसावी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.