Ferfar #17530 · रेंदाळ
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1759
- Talathi
- हेमलता राजेश शेडसाळे
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 बाजूस दाखल गट नं.१७५९ चे मूळ खातेदार नरहर अनंत जोशी, विश्वनाथ अनंत जोशी व लक्ष्मीबाई अनंत जोशी यांनी रजिस्टर दस्त क्र.३५६४/१९९८ दि.०५/०९/१९९८ नुसार ०.०२७५ आर क्षेत्र उत्तम गणपती विभुते यांना खरेदी दिले होते. उत्तम गणपती विभुते यांनी रजिस्टर दस्त क्र.1614/2014 दि.18/03/2014 नुसार ०.०२७५ आर क्षेत्र सुर्यकांत लक्ष्मण माळी यांना खरेदी दिले होते. सबब खरेदी घेणार सुर्यकांत लक्ष्मण माळी यांचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल करणेकरीता वर्दी अर्जासोबत रजि.खरेदी दस्ताची झेरोक्स प्रत, झोन दाखला, इनाम पत्रकात नमूद नसलेबाबत दाखला जोडून आलेवरून महाराष्ट्र शासन राजपत्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा सन २०२५ महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १० शासन अधिसूचना दि.०३/११/२०२५ नुसार नोंद केली असे.
इतर अधिकारातील कंस केलेली माहिती :
सर्व्हे क्रमांक: 1759, इतर अधिकार प्रकार : तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : सुर्यकांत लक्ष्मण माळी ०.०२.७५ आर.