सातबारा Watch

← रेंदाळ

Ferfar #17532 · रेंदाळ

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
1759
Talathi
हेमलता राजेश शेडसाळे
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026लिहुन देणार:- नरहर अनंत जोशी, विश्वानाथ अनंत जोशी, लक्ष्मीबाई अनत जोशी रा. रेंदाळ यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1759, क्षेत्र 0.0375 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :विजय सखाराम माने , (खाता क्रमांक :-15205)गट/सर्व्हे क्रमांक 1759 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0375 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4575 दिनांक 26/12/1997 प्रमाणे रक्कम रुपये 40000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल करणेकरीता वर्दी अर्जासोबत रजि.खरेदी दस्ताची झेरोक्स प्रत, झोन दाखला, इनाम पत्रकात नमूद नसलेबाबत दाखला जोडून आलेवरून महाराष्ट्र शासन राजपत्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा सन २०२५ महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १० शासन अधिसूचना दि.०३/११/२०२५ नुसार नोंद केली असे. इतर अधिकारातील कंस केलेली माहिती : सर्व्हे क्रमांक: 1759, इतर अधिकार प्रकार : तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : विजय सखाराम माने 0.03.75 आर.