Ferfar #17535 · रेंदाळ
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 32
- Talathi
- हेमलता राजेश शेडसाळे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : श्री हनुमान वि.का.स.सेवा.संस्था मर्या.नवे बालिंगे ता करवीर
लिहून घेणार : संग्राम दिनकर पाटील, संतोष दिनकर पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 32 तपशिल : दिनांक 30/03/2026 रोजी श्री हनुमान वि.का.स सेवा.संस्था मर्या नवे बालिंगे ता करवीर चा संतोष दिनकर पाटील यांच्या नावे र.रु. 200000/- कर्ज. - 16888
सर्व्हे क्रमांक : 32 तपशिल : दिनांक 30/03/2026 रोजी श्री हनुमान वि.का.स सेवा.संस्था मर्या नवे बालिंगे ता करवीर चा संग्राम दिनकर पाटील यांच्या नावे र.रु. 200000/- कर्ज. - 16889 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दि.15/06/2026 पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.