सातबारा Watch

← रेंदाळ

Ferfar #17537 · रेंदाळ

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
1555
Talathi
हेमलता राजेश शेडसाळे
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 बाजूस दाखल गट नं.१५५५ चे मूळ खातेदार सर्जेराव हरी पाटील यांनी रजिस्टर दस्त क्र.१०४६/१९९३ दि.०८/०४/१९९३ नुसार ०.०१२५ आर क्षेत्र अजीज इस्माईल मुजावर यांना खरेदी दिले होते. अजीज इस्माईल मुजावर यांनी रजिस्टर दस्त क्र.३४२५/१९९५ दि.२२/०९/१९९५ नुसार ०.०१२५ आर क्षेत्र मंगल आनंदा पोवार यांना खरेदी दिले होते. मंगल आनंदा पोवार रजिस्टर दस्त क्र.2800/1996 दि.09/08/1996 नुसार ०.०१२५ आर क्षेत्र बाळू शामराव कुंभार यांना खरेदी दिले होते. सबब खरेदी घेणार बाळू शामराव कुंभार यांचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल करणेकरीता वर्दी अर्जासोबत रजि.खरेदी दस्ताची झेरोक्स प्रत, झोन दाखला, इनाम पत्रकात नमूद नसलेबाबत दाखला जोडून आलेवरून महाराष्ट्र शासन राजपत्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा सन २०२५ महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १० शासन अधिसूचना दि.०३/११/२०२५ नुसार नोंद केली असे. इतर अधिकारातील कंस केलेली माहिती : सर्व्हे क्रमांक: 1555, इतर अधिकार प्रकार : तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : बाळू शामराव कुंभार क्षेत्र ०.०१.७५ आर.