Ferfar #17539 · रेंदाळ
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 578
- Talathi
- हेमलता राजेश शेडसाळे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लक्ष्मीपूरी कोल्हापूर
लिहून घेणार : अरविंद आदिकराव पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 578 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र , लक्ष्मीपूरी - कोल्हापूर यांचे तारण कर्जे र रू 83,000/- - 6012
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील जा.क्र.oct-2026 दि.17/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.