Ferfar #17540 · रेंदाळ
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून घेणार : जयभारत वि.का.स.सेवा सोसा.लि.रेंदाळ
लिहून देणार : उमाजी दादू कुंभार रा.रेंदाळ यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 665/ब, 665/अ वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.