सातबारा Watch

← रेंदाळ

Ferfar #17546 · रेंदाळ

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
1662/125
Talathi
हेमलता राजेश शेडसाळे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- अध्यक्ष बेघर संघ हुपरी आण्णा गणपती काटकर म.वा. प्रदीप आण्णासो काटकर रा. रेंदाळ (खाता क्रमांक9389) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1662/125, बिगरशेती क्षेत्र 1.8585 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8585 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अध्यक्ष बेघर संघ हुपरी गणपती विष्णू गिरीबुवा , (खाता क्रमांक :-15210)गट/सर्व्हे क्रमांक 1662/125 बिगरशेती क्षेत्र 1.8585 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 404 दिनांक 25/01/2006 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिलेने व मा.अप्पर तहसिलदारसो इचलकरंजी यांचेकडील क्र.हक्कनोंद/वशि/९७२/२०२६ दि.२४/०७/२०२६ रोजीचे पत्र सोबत ग्रामपंचायत मिळकत उतारा व अर्जदार यांचे प्रतिज्ञापत्र आलेवरून ७/१२ पत्रकी खरेदी घेणार यांचे नाव दाखल केले. मान्यता देणार :- आण्णा गणपती काटकर म.वा. १) सुरेश आण्णासो काटकर २) अशोक आण्णासो काटकर 3) प्रकाश आण्णासो काटकर ४) सुभाष आण्णासो काटकर