Ferfar #17553 · रेंदाळ
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1662/146
- Talathi
- हेमलता राजेश शेडसाळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा-ताराबाई पार्क कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : सौरभ सुरेश हजारे रा. रेंदाळ यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6993-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1662/146 क्षेत्र 0.9293 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सौरभ सुरेश हजारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
समृध्दी सौरभ हजारे-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 14406) ,