Ferfar #17558 · रेंदाळ
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1662/343/अ
- Talathi
- हेमलता राजेश शेडसाळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
बाजूस दाखल केले गट नं.१६६२ बिनशेती प्लॉट नं.३४३/अ चे खातेदार राजेंद्र नेमिनाथ शेटे यांनी आपली मालकी व वहिवाटीचे ७/१२ पत्रकी भोगवटादार सदरी असलेले अध्यक्ष बेघर संघ हुपरी यांचे नाव कमी करणेबाबत अर्ज दिल्याने मा.जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर विधी अधिकारी कक्ष यांचेकडील पत्र क्र.विधी/अभी/५०/२०२२ दि.१८/१०/२०२२ व मा.अप्पर तहसिलदारसो इचलकरंजी यांचेकडील क्र./आरटीएस/वशी/११९९/२०२२ दि.०१/११/२०२२ रोजीचे पत्र सोबत मा.मंडळ अधिकारीसो हुपरी यांचेकडील क्र.स.बा.नं.१४५२/२०२६ दि.२६/१०/२०२६ रोजीचा अहवाल व मा.अप्पर तहसिलदारसो इचलकरंजी यांचेकडील क्र.हक्कनोंद/कावि/१६३०/२०२६ दि.३०/१०/२०२६ रोजीचे पत्र आलेवरून ७/१२ पत्रकी भोगवटादार सदरी असलेले अध्यक्ष बेघर संघ हुपरी याचे नाव कमी करणेकरीता नोंद केली असे.