Ferfar #7964 · यळगुड
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
आदेशाने – बाजूस दाखल केले जमिनीबाबत मा.अपर तहसीलदारसो इचलकरंजी यांचेकडील आदेश क्र.हक्कनोंद/कलम१५५/एसआर/०२/२०२४ दि.१२/०२/२०२५ आलेने आदेशाप्रमाणे मौजे यळगुड येथील गट नं.७३० व ९९८ मधील खातेदार म्हाळसाबाई दौलू कांबळे ए.पु. खाते कमी करून म्हाळसाबाई दौलू कांबळे, सुनंदा गौतम कांबळे, सरस्वती प्रल्हाद कांबळे, अर्चना शशिकांत जाधव, माया दौलू कांबळे, राणी दौलू कांबळे हि नावे नोंद करणेस नोंद केली असे.