सातबारा Watch

← कोरोची

Ferfar #29199 · कोरोची

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
635
Talathi
प्रविण जगन्नाथ शेजवळ
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : जी पी पारसिक सहकारी बँक लि शाखा कोरोची लिहून घेणार : रघुनाथ रामचंद्र नलावडे , नवनाथ रघुनाथ नलावडे यांनी सर्व्हे क्रमांक : 635 तपशिल : दिनांक 12/09/2016 रोजी गोपीनाथ पाटील पारसिक जनता सहकारी बँक लि. चा रघुनाथ रामचंद्र नलवडे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 20154 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा सह दुय्यम निबंधक इचलकरंजी क्र 2 यांचेकडील रिकन्व्हेयन्स रजिस्टर दस्त क्र 6272/2026 दिनांक 08/10/2026 व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.