सातबारा Watch

← कोरोची

Ferfar #29221 · कोरोची

हातकणंगले, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
170/1
Talathi
प्रविण जगन्नाथ शेजवळ
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या इचलकरंजी लिहून घेणार : नवनाथ शिवपुत्र छाये यांनी सर्व्हे क्रमांक : 170/1 तपशिल : प्रमाणे नवनाथ शिवपुत्र छाये यानी श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.इचलकरंजी यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 25029 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा सह दुय्यम निबंधक इचलकरंजी क्र 1 यांचेकडील रिकन्व्हेयन्स रजिस्टर दस्त क्र 6905/2026 दिनांक 13/10/2026 व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.