Ferfar #29240 · कोरोची
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 638/639/1
- Talathi
- प्रविण जगन्नाथ शेजवळ
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026लिहुन देणार:- रायगोंडा रामगोंडा पाटील रा. कोरोची(खाता क्रमांक9193) यांचे गट/सर्व्हे क्रमांक638/639/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2173 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0217 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :कौश्यला सुर्यकांत क्षिरसागर ,सुधीर सुर्यकांत क्षिरसागर ,सुहास सुर्यकांत क्षिरसागर , (खाता क्रमांक :-15968)गट/सर्व्हे क्रमांक 638/639/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0217 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2666 दिनांक 17/05/1994 प्रमाणे रक्कम रुपये 21500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा. अपर तहसिलदारसो इचलकरंजी यांचेकडील क्र.तु.बं.तु.जो/कावी/350/2026 दिनांक 15/10/2026 रोजीचे पत्र आलेवरून नोंद केली.
इतर अधिकारातील कंस केलेली माहिती :
सर्व्हे क्रमांक: 638/639/1, इतर अधिकार प्रकार : इतर ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : 1)सुहास सुर्यकांत क्षीरसागर 2/1)वैशाली सुधीर क्षीरसागर 2/2)अमरजा भोलेनाथ दहिधूले 2/3)पद्मजा महेश टेकाळे 2/4)बालाजी सुधीर क्षीरसागर 2/5)ओंकार सुधीर क्षीरसागर 3)कौसल्या सुर्यकांत क्षीरसागर क्षेत्र 216.84 चौ.मी.